Daily Dose of English- 5 sentence

 



How are you?

तुम्ही कसे आहात?

Please pass me the book.

कृपया मला पुस्तक द्या.

I will be back in a few minutes.              

मी काही मिनिटांत परत येईन.

Could you help me with this?

तुम्ही मला यामध्ये मदत करू शकाल का?

The weather is very nice today.

आज हवामान खूप छान आहे.

 

                  Daily Dose of English – हा उपक्रम तुम्हाला रोज ५  English वाक्य व त्यांचे मराठी

                 भाषांतर पाठवेल ,तुम्हाला  English Speaking शिकण्याची इच्छा असेल तर

                 तुम्ही रोज ५  English वाक्य व त्यांचे मराठी भाषांतर वाचा ,लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा

                  आणि दिवसभरात प्रसंगानुसार हि वाक्ये English मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा .

                 उदा. समजा तुम्ही report लिहित आहात परंतु तुम्हास काही अडचण येत आहे

                 तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा शिक्षकांना विचारू शकता - Could you help me with this?

                 तुम्ही तुमच्या मित्रांना भेटलात कि तुम्ही म्हणु शकता  The weather is very nice today.

                 वरील उपक्रम  आवडला तर comment  करा आणि  तुमच्या मित्रांना स सोबत share करा

 


Comments

Popular posts from this blog

Helping Verbs(सहाय्यकारी क्रियापदे ) with examples