Daily Dose of English- 5 sentence
How are you? तुम्ही कसे आहात ? Please pass me the book. कृपया मला पुस्तक द्या . I will be back in a few minutes. मी काही मिनिटांत परत येईन . Could you help me with this? तुम्ही मला यामध्ये मदत करू शकाल का ? The weather is very nice today. आज हवामान खूप छान आहे . Daily Dose of English – हा उपक्रम तुम्हाला रोज ५ English वाक्य व त्यांचे मराठी भाषांतर पाठवेल ,तुम्हाला English Speaking शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही रोज ५ English वाक्य व त्यांचे मराठी भाषांतर वाचा ,लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ...
Comments
Post a Comment